Job Description
Customersना हसतमुखाने स्वागत करून योग्य कपडे दाखवणे. Ladies Wear विक्री करणे आणि Sales Target पूर्ण करणे. दुकान स्वच्छ व व्यवस्थित ठेवणे. रॅक मॅनेजमेंट व स्टॉकची काळजी घेणे. ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देणे. टीमसोबत समन्वयाने काम करणे.